Amravati Crime News : प्रख्यात डॉक्टर विजय वर्मा यांच्यावर घराशेजारील आखरे नामक इसमाने, शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजाताच्या दरम्यान रॉडने प्राणघातक हल्ला केला. यात डॉक्टरांचे दोन्ही पाय निकामी झाले. ...
यावेळी गुरुकुंजातील राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे पालन करून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. ...
जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग चाचण्याला सुरुवात झाली. या आजाराविषयीचे गैरसमज व भीतीमुळे अनेक संशयित स्वॅब देण्यास कचरत होते. त्यावेळी मोबाईलवर ओटीपी येत असल्याने हा क्रमांक बरोबर असला तरी अनेकांनी चुकीचे नाव व पत्ता दिल्याने त ...
Amravati News water नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. ...
Amravati news agriculture कीटकनाशकांची फवारणी करताना जीविताला कोणताही धोका होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. ...
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरू आहे. जी कोणतीही लस पहिल्यांदा उपलब्ध होईल, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचा व्हीसीद्वारे आढावा ...
४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघल्यामुळे तिच्या अंगात काही तरी येत असल्याच्या अंधश्रद्धेपोेटी पतीनेच मांत्रिकाला घरी आणून त्याच्यासमक्ष पत्नीच्या अंगातील भूत काढण्याकरिता पूजा करवून घेतली. ...