पोलिसी कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या १३ ते १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व जण पसार झाले आहेत. शेंदूरजनाघाट पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले आहे, तर बांधकाम विभागाच्या मोजमापामध्ये दुप्पट ते अडीच पट क्षमतेपेक्षा अधिक रेती वाह ...
राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लांटच्या चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत. याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे कॉन्सेट टू ऑपरेट सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटी आ ...
कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंग, हात धुणे या उपाययोजना अमरावतीकर विसरले. आता केवळ मास्क तोंडाला बांधला जात आहे, पोलिसांकडून होणाऱ्या दंडाच्या भीतीने. सणाच्या खरेदीला बाहेर पडलेले अमरावतीकर आता मास्कचे आकार-प्रकार, रंगसंगती पाहून ते मु ...
बोरगाव धांदे या बैलबाजार परिसरातून तसेच रायपूर, कासारखेडा, विटाळा येथील ई-क्लास परिसरातून दररोज रात्रीला रेती तस्करी केली जाते. गुरुवारी सायंकाळी मंडळ अधिकारी देविदास उगले यांच्या पथकाने या भागात एक कारवाई केली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांची रात्रीला या भ ...
कोरोनामुळे गुरुकुंज आश्रमात जाऊ न शकलेले आणि बाहेरगावाहून आलेले शेकडो जण स्थानिकांनी खुल्या जागेत केलेल्या व्यवस्थेत सहभागी झाले. गुरुवारी या सोहळ्यानिमित्त गुरुकुंजातील प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या. कोरोनाच्या सावटातही ...
Amravati News Yashomati Thakur गुरुवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने शहरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टर चालवून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...