Amravati: गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेला बिबट्या बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावरील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये शिरल्याने या भागातील नागरिकांनी प्रचंड थरार अनुभवला. ...
या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच पांगळी झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, तसेच इतरही शस्त्रक्रियांनाही ब्रेक लागला आहे. ...