तीन वर्षाचा आढावा घेता, सन २०१८ मध्ये ४ हजार ९३३, सन २०१९ मध्ये ५ हजार २५२ नागरिकांचा मृत्यू झाला. यंदाच्या १० महिन्यांतच ही दोन्ही संख्या पार करीत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. यामध्य ...
एक तर परप्रांतीय मंजूराकडून काम करून घ्या, अन्यथा आमच्याकडून करून घ्या, असे मत हमाल व मापारी संघटनेचे संचालक बंडू वानखडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची आमची भूमिका नाही. मात्र, स्थानिक हमालांनासुद्धा सन्मानाने जगता यावे, याकरिता न्याय ...
महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव शासनाने मागविला होता. एवढेच नव्हे तर तत्त्वत: मान्यतादेखील दिली. परंतु, महेंद्री जंगलाचे वैभव, दुर्मीळ वनौषधी, वन्यजिवांची रेलचेल बघता, अभयारण्य नव्हे तर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून नावारूपास ये ...
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना स ...
कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांचे वेतनेतर अनुदान रखडले आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता कशी जपावी आणि खबरदारीच्या उपाययोजनासाठी निधी कोठून उभा करावा, असा प्रश्न अनुदानित, विनाअनुदानित शाळांसमोर उभा आ ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल, सिपना, अकोट या वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित घनदाट जंगलात जंगल सफारी सुरू आहे. यादरम्यान चिखलदरा येथील अप्पर प्लेटो स्थित गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शासकीय निवासस्थानात असलेल्या झ ...
सहा अग्निशामक वाहने व शहरातील पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने शुक्रवारी तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. तहसील प्रशासनाने ३३ दुकानांचे स्वतंत्र पंचनामे केले. आगीत सर्वस्व गमावलेल्या ३३ दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आपआपल्या दुकानात ज ...
सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांच्या नेतृत्वात पेंशनच्या मुद्द्यासह २१ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या उर्वरित मागण्या करण्यात आल्या. यामध्ये कुऱ्हा-धामणगाव बस, परिसरातील पांदण रस्त्यांचे बांधकाम, ग्रामपंचायतीकडून अपंग निधी, वृद्ध पेन्शन योजनेसाठी ६० वर्षे ...
अचलपूर तालुक्यातील भूगाव येथून सन १९७५ मध्ये धारणीला आलेल्या सुधाकर ठाकरे यांनी ९० च्या दशकात पाच हजारांच्या भांडवलावर टिनाचा खोका विकत घेऊन मुख्य महामार्गालगत दुकान लावले. १९९३ मध्ये दुकानाला आग लागली. त्यातही प्रचंड नुकसान झाले. पुन्हा नातेवाईक व स ...