शेजारी यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या बातम्या झळकल्या. ढगाळ वातावरण आणि पावसाचा धोका तूर पीक फुलोर अवस्थेत आणि परिपक्व होण्याचे अवस्थेतच बहरलेले हे तुरीचे पीक जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाचा उत्पन्न ...
शालेय अभ्यासक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमावलींचे पालन करून शिकवणीचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य भीती लक्षात घेता ९८ टक्के पालकांनी लस नाही, तर शाळा ना ...
पोलीस सूत्रांनुसार, पांढरघाटी शेतशिवारात पाचपोहर यांचे दोन एकर शेत आहे. आरोपी दिलीपला दोन पत्नी आहेत. एक माहेरी मांगरूळी पेठ येथे मुलगा दिनेशसह वास्तव्यास होती, तर तो स्वत: दुसऱ्या बायकोसोबत खडका येथे वास्तव्यास आहे. पहिल्या पत्नीचे खावटी आणि शेतजमि ...
छत्रसालनगरात चोरी, ७३ हजारांचे दागिने लंपास : गाडगेनगर ठाण्यांतर्गत छत्रसालनगरात अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच तीन हजार रुपये रोख, असा एकूण ७३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. उर्मिला सुखदेव यादव (४०) यांच ...
भानखेडा ते छत्री तलाव मार्गावरील कंवरधाम परिसरात खत्री यांच्या शेतात सुमारे दोन वर्षीय बिबट्याला पॅरालिसीस आल्याने वनविभागाच्या चमुने गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. ...
महापालिका हद्दीत आतापर्यंत २,२६४ संक्रमित रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधेचा लाभ घेतला. यापैकी ६८ रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहेत. आतापर्यंत होम आयसोलेशनची सुविधा घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागत होती. आता ती ‘होमआयसोलेशन अमरावती डॉट कॉम’ या संकेत ...