Amravati news wildlife ज्ञानगंगा अभयारण्यात पहिल्यांदा रानगवा (बायसन) आढळून आला आहे. रविवार, ६ डिसेंबर रोजी बुलडाणा वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत देव्हार बीटमध्ये गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी ही नोंद घेतली. ...
Amravati News चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधी रुपये किमतीचे शेकडो पाईप दहा वर्षांपासून पडून आहेत. अचलपूर नगर परिषदेकडून दुर्लक्षित हे पाईप कल्याण मंडपम् परिसरात ठेवण्यात आले आहेत. ...
युती शासनाच्या काळात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. ...
ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने मानवतेच्या महान मूल्यांची देणगी प्रत्येक भारतीयाला दिली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकता व एकात्मता या संविधानातील मूल्यांची जपणूक करणे व संविधानाची चौकट ...
Amravati News KBC ‘कौन बनेगा करोडपती’च्या निमित्ताने. शुक्रवारी आणि शनिवारी या कार्यक्रमाच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात हॉट सीटवर विराजमान कोल्हे दाम्पत्याशी महानायक अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला. ...
Uddhav Thackery : मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. ...
अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अंमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा. ...
टाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरातून २२ किलो ७० ग्रॅम वजनाची चांदीची चादर, छत्री, पादुका व पत्रा असा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गोपाल उमक यांनी २८ जानेवारी रोजी अंजनगाव पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने या चोरीचा तपास करण्याचे न ...
ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त ...
अमरावती: ‘अंडरकरन्ट’ असल्याचा भाजपक्षाचा अतिआत्मविश्वास आणि सत्तेच्या सूर्याचे तेज कुठल्याही चेहऱ्याला प्रकाशमान करू शकते, हा महाआघाडीचा स्वत:वरील आंधळा विश्वास ... ...