मनुष्यबळाची जुळवाजुळव. ...
आता आठ सदस्यांचा समावेश, जुनी गठित चौकशी समिती गुंडाळली, वनमंत्र्यांनी घेतली दखल ...
या प्रकरणाचा मास्टरमाईंड प्रशांत राठी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. ...
शिंगणापूर येथील चौफुलीवर औरंगाबादकडून रसायन घेऊन जाणाऱ्या टॅंकरने तरूण मुलांच्या ट्रॅव्हलरला मधोमध धडक दिली होती. ...
२००३ मधील बॅचच्या थेट पोलीस उपअधीक्षक असलेल्या कल्पना बारवकर यांनी मंगळवारी शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदाची सुत्रे स्विकारली. ...
तज्ञ्ज, अभ्यासू चेहऱ्याला देणार प्राधान्य; कुलगुरूंकडूनही काही नावांवर मंथन सुरू. ...
या लॅबचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
अमरावती विभागातील अनुसूचित जातीच्या दहा हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, नोव्हेंबर २०२३ पासून पौष्टिक दुधापासून वंचित. ...
साडे तीन किलो गांजा बाळगताना एकाला अटक, गांजा तस्करी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील स्मशानभूमी परिसरातून अटक केली. ...
केंद्रावरच मृद व जलसंधारण विभागाच्या एका अधिकाऱ्याने संबंधित परीक्षार्थ्याला उत्तरे पुरविण्यास मदत केल्याचा आरोप इतर परीक्षार्थ्यांनी केला. ...