शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादरप्रकरणी एक महिन्याचा कारावास

By admin | Updated: September 25, 2015 01:10 IST

येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स शाखेस फसविणाऱ्या आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी १ महिना कारावास

अमरावती: येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स शाखेस फसविणाऱ्या आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी १ महिना कारावास आणि १,३०,००० रुपये दंड दुसरे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. सहस्त्रबुद्धे यांनी ठोठावला. ज्योतीप्रकाश केवलराम बोधानी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणी न्यायालयीन प्रकरण फौजदारी क्र. ४०६/२०१४ हा आदेश दिला. ज्योतीप्रकाश बोधानी (रा. निलांबरी अपार्टमेंट, शंकरनगर, अमरावती) याने लघु व मध्यम उद्योग कर्जाच्या रूपाने फिर्यादी कंपनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. च्या अमरावती शाखेतून ४५ लाख रूपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड करण्याकरिता ज्योतीप्रकाश केवलराम बोधानी याने फिर्यादी कंपनीस १ लाख २५ हजार ८५० रुपयांचा धनादेश दिला. सदर धनादेश कंपनीने वटविण्यासाठी बँकेत टाकला असता ज्योतीप्रकाश केवलराम बोधानी यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरीत झाला. दोन्ही पक्षाकडून दाखल साक्षपुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे ज्योतीप्रकाश बोधानी यांना दंड व शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास पुन्हा १० दिवसांची अतिरिक्त कारावासाची शिक्षाही देण्यात आली. या प्रकरणात फिर्यादी कंपनीतर्फे विधिज्ञ प्रतिक पाटील यांनी काम पाहिले.