शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या उत्थानाचा एक कोटींचा निधी परत

By admin | Updated: January 10, 2016 00:09 IST

आदिवासी भागाच्या विकासासाठी असलेला एक कोटी रुपयांचा निधी प्रकल्प अधिकारी रमेश मवाशी यांनी ...

प्रकल्प अधिकाऱ्याचा प्रताप : अनिल बोंडेंचा एटीसीत ठिय्याअमरावती : आदिवासी भागाच्या विकासासाठी असलेला एक कोटी रुपयांचा निधी प्रकल्प अधिकारी रमेश मवाशी यांनी विकासकामावर खर्च न करता शासनाकडे परत पाठविल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. निधी खर्च करण्यात अपयशी ठरलेल्या आणि वरिष्ठांना विश्वासात न घेता तो विकासनिधी परस्पर शासनदरबारी जमा करणाऱ्या मवाशी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार अनिल बोंडे यांनी शनिवारी येथील अप्पर आदिवासी कार्यालयामध्ये ठिय्या दिला. शनिवारी आ. बोंडे ठक्करबाप्पा योजनेसंदर्भातील निधीची माहिती घेण्याकरिता अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयात गेले असता त्यांच्यासमोर हा प्रकार उघड झाला. त्यामुळे बोंडे यांनी उपायुक्त नितीन तायडे यांच्या कक्षात ठिय्या दिला. आदिवासी भागातील विकास कामासाठी शासनाकडून निधी देण्यात येतो. या निधीच्या खर्चाबाबत माहिती जाणून घेण्याकरिता आ. बोंडे आदिवासी विकास विभागात गेले होते. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर जवळपास एक कोटींचा निधी परत गेल्याचे त्यांना समजले.