शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरट्याकडून एक दुचाकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: November 6, 2023 15:19 IST

आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

अमरावती : एका अट्टल दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवार, ५ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली. चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याची कसून चौकशी सुरू आहे.

आशिष ओंकारराव आपकाजे (२०) रा. शनिवार पेठ, वरूड असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आशिष हा कागदपत्रे नसलेली दुचाकी क्रमांक एमएच २७ बीसी ५२५५ ही विक्रीसाठी वरूड येथे ग्राहक शोधत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने आशिषला पारडी बोरांग परिसरातून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने सदर दुचाकी ही साथीदारासह वरूड येथील शनिवार पेठ परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करून दुचाकी जप्त करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, मोहम्मद तस्लीम शेख गफूर व मुलचंद भांबुरकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदाने, बळवंत दाभणे, रवींद्र बावणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पंकज फाटे, संजय गेठे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईकtheftचोरीnagpurनागपूर