शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पीएचसीत अधिकारी-कर्मचारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:01 IST

झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांना कापूसतळणी आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटी दरम्यान आरोग्य अधिकारी तुषार सोळंके यांचा रजेचा अर्ज दिसला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते. दुसरे आरोग्य अधिकारी जुनिद अयर, आरोग्य सहायक एस.जी.पवार, अ‍े.आर. पाटील, आरोग्य सेवक बी.आर.होरे, कंत्राटी एएनएम प्रियंका रूटींग, वाहनचालक अक्षय काळपांडे आदी गैरहजर होते.

ठळक मुद्देअध्यक्षांच्या भेटीत प्रकार उघड : सर्वांच्या वेतन कपातीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : झेडपी अध्यक्षांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजता अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी आणि भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला (पीएचसी) सकाळी ९.४० वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान दोन्ही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ते परिचर असे २० जण गैरहजर आढळले. या सर्व गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे आदेश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना पत्राव्दारे दिले आहेत.झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांना कापूसतळणी आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटी दरम्यान आरोग्य अधिकारी तुषार सोळंके यांचा रजेचा अर्ज दिसला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते. दुसरे आरोग्य अधिकारी जुनिद अयर, आरोग्य सहायक एस.जी.पवार, अ‍े.आर. पाटील, आरोग्य सेवक बी.आर.होरे, कंत्राटी एएनएम प्रियंका रूटींग, वाहनचालक अक्षय काळपांडे आदी गैरहजर होते. परिचर अब्दुल हमीद यांची २७ व २८ फेब्रुवारीची हजेरी रजिस्टवर स्वाक्षरी नव्हती, परिचर आर.बी.पडघामोड, बेबी महाजन, छाया देशमुख गैरहजर होते. आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी शुभम सोळंके २७ व २८, तेजस्विनी खंडारे या २० ते २८ फेब्रुवारीपर्यंत गैहजर होत्या. आर.जे लादे, एस.एस.खेडीकर, स्वप्नील उपासे, जी.डब्ल्यू मावळे, ममता व्यवहारे, एस.एस. बांबोळे, सतीश मेश्राम आदी कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांची वेतन कपात, स्वच्छता, शासकीय गणवेश, दौरा रजिस्टर अपडेट देऊन मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्याचे निर्देश डीएचओंना दिले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद