शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बातमी/ सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:12 IST

बडनेरा : येथील जुनीवस्तीतील रहिवासी दलितमित्र उत्तमराव भैसने यांनी गाडगेबाबांच्या कार्याचा वसा सुरू ठेवल्याबाबत नवीन राम मंदिरात त्यांचा शाल, ...

बडनेरा : येथील जुनीवस्तीतील रहिवासी दलितमित्र उत्तमराव भैसने यांनी गाडगेबाबांच्या कार्याचा वसा सुरू ठेवल्याबाबत नवीन राम मंदिरात त्यांचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी गौरव बांते, शाम बडनेरकर उपस्थित होते.

--------------

जेल मार्गाचे डांबरीकरण

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह मार्गावरील रस्त्याची चाळण झाली असताना आता या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील समाजकल्याणचे वसतिगृह, सिंचन अभियंता कार्यालयाकडे ये-जा करणाऱ्यांनी सुटेकचा नि:श्वास सोडला आहे. यापूर्वी लोकमतने या मार्गाची दैन्यावस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

--------------------------

बियाणी चौकात अतिक्रमण

अमरावती : येथील विद्यापीठ मार्गावरील बियाणी चौकात हातगाडी, पानठेले, चहा विक्रेत्यांच्या गाड्यांनी रस्त्यालगत अतिक्रमण केले आहे. लगतच बँक असल्याने हा परिसर सतत वर्दळीचा असतो. मात्र, रस्त्यालगत हातगाड्या, घाऊक विक्रेत्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

---------------------------

रामपुरी कॅम्प भागात साफसफाईकडे दुर्लक्ष

अमरावती : स्थानिक रामपुरी कॅम्प भागात नाल्या, साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नाल्या तुंबल्याने

या भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात नियमित साफसफाई करण्यात येत नाही, अशी ओरड नागरिकांची आहे.

-------------------------

जयहिंद चौकात रस्त्यालगत अतिक्रमण

अमरावती : बडनेरा नवी वस्तीच्या जयहिंद चौकात रस्त्यालगत अतिक्रमण झाले आहे. हातगाडी, पानठेले, तात्पुरत्या स्वरूपातील दुकाने थाटली आहे. या दुकानांमुळे रस्ता अडविण्यात आला आहे. पायी चालणारऱ्यांना ये-जा करणे कठीण झाले आहे.

-------------