शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
6
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
7
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
8
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
9
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
10
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
12
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
13
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
14
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
15
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
16
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
17
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
20
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची शेतकऱ्यासह बँकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीय बँकेकडुन नाहक त्रास दिल्या जात आहे. परतवाडा शहरातील कृषी उत्पन्न ...

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीय बँकेकडुन नाहक त्रास दिल्या जात आहे. परतवाडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील एसबीआयच्या कृषी शाखेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी शेतकऱ्यांसह जाऊन धडक दिली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कर्ज नामंजूर करण्यात आल्याने त्याचा जाब यावेळी विचारण्यात आला.

शासनाने पीक कर्जमाफी केली असली तरी त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. कर्जासाठी विविध दाखले आणि कारणे दाखवून कर्जप्रकरणे नामंजूर केली जात आहेत. यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी काही शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांना यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांनी त्याची तत्काळ दखल घेत संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच त्या दूर करून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याची मागणी केली. १६० शेतकऱ्यांचे प्रस्ताव पोस्टाने परत पाठवून कर्जप्रकरणे नामंजूर करण्यात आली. त्यामध्ये अचलपूर तालुक्यातील रासेगाव, गौरखेडा, मल्हारा, वडगाव फत्तेपूर, येवता आदी गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

कोट

कर्ज प्रकरणांसाठी आवश्यक दस्तावेज असलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास बँकेकडून दिला जात नाही. रद्द करण्यात आलेली प्रकरणे तात्काळ तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल.

- मो. इकबाल हुसैन, शाखा व्यवस्थापक, एसबीआय कृषी विकास शाखा, परतवाडा

कोट

कर्ज प्रकरणात खासगी दलालांच्या हस्तक्षेपामुळे पात्र शेतकऱ्यांना डावलण्यात आले आहे. बँकेत जाऊन व्यवस्थापकाशी चर्चा केली. बँकेशी संलग्न नसलेल्या गावांतील शेतकऱ्यांना कर्ज देऊन इतरांना त्रास दिला जात आहे. त्यावर लवकरच निर्णय घेऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

- सुरेखा ठाकरे, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस