शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मडकी खोऱ्यात वणवा धुमसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:26 IST

गत महिन्याभरापासून मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पात ठिकठिकाणी आगडोंब उसळल्याचे चित्र असताना, गुरुवारी रात्रीपासून मडकी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जंगल जळून राख झाल्याचे चित्र आहे

ठळक मुद्देवनसंपदा नष्ट : मेळघाटच्या जंगलात आगडोंब सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : गत महिन्याभरापासून मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पात ठिकठिकाणी आगडोंब उसळल्याचे चित्र असताना, गुरुवारी रात्रीपासून मडकी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जंगल जळून राख झाल्याचे चित्र आहेचिखलदरापासून आठ किलोमीटर अंतरावरील धामणगाव गढी ते परतवाडा मार्गावर असलेल्या मडकी खोऱ्यात आग लागली आहे. पूर्व मेळघाट वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या संरक्षित जंगलात आग लावण्यात आल्याचीही कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा होती. दुग्धव्यवसाय करणाºयांकडून जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लावण्यात येत असल्याचे अनेकदा आतापर्यंत सिद्ध झाले आहे. उन्हाळ्यात जंगलात आग लागली की, पशुखाद्य समजले जाणारे गवत मोठ्या प्रमाणात उगवत असल्याने ही आग जंगलात जाणून-बुजून लावण्यात येते.मळकी खोऱ्यात लागलेली आग आटोक्यात येत असून, वनमजूर, अंगारी, वनकर्मचारी, आपण स्वत: घटनास्थळी आग विझवीत आहोत.- डी.के. मुनेश्वरवनपरिक्षेत्र अधिकारी,