शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

खासदारांनी मागितला ‘सीएसआर’ निधीचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 5:00 AM

जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे आगमन हाेताच जिल्हा नियोजन समितीने सीएसआर फंडातून उपाययोजना चालविल्या होत्या. त्यानुसार कोणत्या यंत्रणेने किती निधी घेतला आणि कसा खर्च केला, याची तपशीलवार माहिती मागितली आहे. कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेला सर्वाधिक सीएसआर निधी देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा नियाेजन समितीने सन २०१९-२०, २०२०-२१ या दोन वर्षात कोरोना संक्रमण उपाययोजनांसाठी सीएसआर निधीचा मोठा वापर केला आहे. त्याअनुषंगाने कोणकोणत्या शीर्षावर निधी प्राप्त  आणि झालेल्या खर्चाचा तपशील खासदार नवनीत राणा यांनी पत्राद्वारे मागितला आहे. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे आगमन हाेताच जिल्हा नियोजन समितीने सीएसआर फंडातून उपाययोजना चालविल्या होत्या. त्यानुसार कोणत्या यंत्रणेने किती निधी घेतला आणि कसा खर्च केला, याची तपशीलवार माहिती मागितली आहे. कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेला सर्वाधिक सीएसआर निधी देण्यात आला आहे. मात्र, सीएसआर निधीचे ऑडिट नसल्याने आता खासदार नवनीत राणांनी सीएसआर निधीचा लेखाजोखा मागितल्याने अनेक बड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शीर्षनिहाय झालेला खर्च आणि प्राप्त निधीची माहिती खासदारांनी मागितल्याने यंत्रणेत काही तरी गडबड असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून आलेल्या निधीचा लेखाजोखा प्राप्त झाल्यानंतरच वास्तव समोर येईल.

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा