शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रवी राणांविरोधात खासदार आनंदराव अडसूळांची दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 10:16 IST

बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात पुन्हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती - शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात पुन्हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा राणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रवी राणांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी ही तक्रार दाखल केली होती. यानंतर पुन्हा सोमवारी (6 ऑगस्ट) पुन्हा खासदार अडसूळ यांनी राणांविरोधात दुसऱ्यांदा तक्रार दाखल केली आहे.   29 जुलैच्या तक्रारीनंतर रवी राणा यांनी सोशल व प्रिन्ट मीडियाच्या माध्यमातून  बदनामी केल्याच्या आरोपाची दुसरी तक्रार खासदार अडसूळ यांनी गाडगेनगर पोलिसांकडे नोंदवली आहे. यानुसार सोमवारी गाडगेनगर पोलिसांनी रवी राणा यांच्यासह सुनिल गंगाधर राणा, अनुप अग्रवाल व निलेश भेडेंविरोधात भादंविच्या कलम 500, 501, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 67 व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

रवी राणांचा अडसूळ यांच्यावर आरोपखासदार आनंदराव अडसूळ अध्यक्ष असलेल्या मुंबईतील सिटी बँकेत त्यांनी आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. डॉ. सुनील जाधल यांना कर्ज देण्यासाठी 20 टक्के कमिशन घेतल्याचा आरोप राणांनी केला आहे.  

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाAnandrao Adsulआनंदराव अडसूळShiv Senaशिवसेना