शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

माऊलीच्या ज्ञानाचा कधी होणार प्रसार?

By admin | Updated: December 9, 2015 00:28 IST

माझा मराठाचि बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन मराठी भाषेविषयीचा अभिमान,

वारकरी अनुयायांचा सवाल : संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळामोहन राऊत अमरावतीमाझा मराठाचि बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठाची महती व्यक्त करणारे कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तीयोग सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानाचा प्रसार विदर्भात कधी होणार असा सवाल आज अनेक वारकरी संप्रदायातील अनुयांयानी निर्माण केला़बुधवारला संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी दिवस ओळखला जातो़ ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली होती़ मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली आहेत़ संत ज्ञानेश्वरांचा जन्म १३ व्या शतकात झाला़ ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे मुळात संन्यासी होते़ विठ्ठलपंत तीर्थयात्रा करीत करीत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले़ त्याकाळी संन्यासाची मुले म्हणून ज्ञानेश्वरासह निवृती, सोपान, मुक्ताबाई यांचा सर्व समाज हेटाळनी करीत असत त्यांच्यावर मोठा अन्याय त्याकाळात करण्यात आला़ आई वडीलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणी त्यांच्या भावंडांना लोकांनी फार त्रास दिला़ अन्न व पाणी यासारख्या मुलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या पुढे ही भावंडे पैठणला गेली आणी तिथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्धता सिध्द केली़