शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

एक मराठा, लाख मराठा !

By admin | Updated: September 10, 2016 00:14 IST

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेतील पिडीतेच्या कुटुंबास त्वरीत न्याय मिळावा आणि या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी...

पूर्व तयारी वेगात : रविवारी नियोजन बैठकअमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेतील पिडीतेच्या कुटुंबास त्वरीत न्याय मिळावा आणि या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी २२ सप्टेंबरला मराठे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.हा मराठा क्र ांती मुक मोर्चा नेहरु मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करेल.जिल्ह्यातील सकल मराठा समाजबांधवांनी अत्यंत शिस्तबध्दपणे मराठा क्रांती मुक मोर्चाची हाक दिली आहे.या मोर्चाला जिल्ह्यातून येणारा मराठा बांधव समाजाचे अन्य प्रश्न आणि अडचणी प्रशासनासमोर मांडणार आहे.या मोर्चात तरुण,महिला,उद्योजक,शेतकरी,नोकरदार,व्यावसायीक,कामगार ,सामाजिक राजकीय कार्यकर्ते सहभागी होणार आहे.एक मराठा- लाख मराठा अशी हाक मराठा बांधवांनी दिली आहे.समाज माध्यमातून या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.हा मोर्चा कुठल्याही धर्म वा जातीविरोधात नाही.समाजविघातक प्रवृत्तींना ठेचण्यासाठी या मोर्चाचे आयोजन असून ११ सप्टेबरला सकाळी ११ वाजता नियोजन सभा होणार आहे.जुन्या बायपास रोडवरील मनोर मांगल्य येथे ही नियोजन बैठक होईल.या नियोजन बैठकीस मराठा समाजबांधवांनी कुटुंबियासह उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मुक मोर्चाच्या आयोजन समितीच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.उल्लेखनिय म्हणजे मराठा समाज बांधवाच्या या मोर्चाला कुठल्याही राजकीय वा अराजकीय चेहऱ्याचे नेतृत्व नाही.मराठा हाच एक चेहरा राहणार आहे. त्यादुष्टीने पूर्व तयारीने वेग घेतला आहे.(प्रतिनिधी)