शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात धनगरांचा रास्तारोको

By admin | Updated: August 14, 2014 23:29 IST

धनगर समाजाला शासनाने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना

अमरावती : धनगर समाजाला शासनाने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.स्थानिक नांदगाव पेठ येथे राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाच्यावतीने आरक्षण मिळण्यासाठी जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे नागपूर ते अमरावती मार्गावरील दोनही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रस्त्याच्या कडेला वाहनांची लांबच लांब रीघ लागली होती. दिलीप एडतकर, संतोश महात्मे, उमेश घुरडे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाने हा रास्तो रोको केला. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली व काहीवेळेनंतर त्यांची सुटका केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. आंदोलनकर्त्यांमध्ये संजय कापडे, मनोज कचरे, अशोक गंधे, संजय लव्हाडे, राजू गंधे, अशोक इसळ, जानराव लव्हाळे, शेखर अवघड, संजय हेले, अनिल हिवे, अनिल कापडे, गजानन चुडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष तसेच मुलेदेखील उपस्थित होते. (प्रतिनिधी)