शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : धामणगाव मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. तसेच दोन नगरपालिका व एक नगरपंचायत आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप यांचा पाठपुरावा : सामाजिक सलोख्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. तसेच दोन नगरपालिका व एक नगरपंचायत आहे. त्या सर्व गावांशी असलेली सामाजिक बांधिलकी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी समाजमंदिरांची उभारणी केल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.वीरेंद्र जगताप यांनी आपल्या आमदारकीच्या १५ वर्षांच्या काळात प्रत्येक समाजाच्या श्रद्धास्थानांचा विकास केला. अनेक गावांमध्ये बौद्ध समाजातील नागरिकांना बसायला जागा नाही, प्रार्थनामंदिर नसल्याची बाब आ. जगताप यांनी निरीक्षणाअंती नोंदविली. भात्रतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक म्हणून ती बाब आपल्याला खटकली. त्यातून बौद्ध बांधवांसाठी समाजमंदिर व प्रार्थना स्थळांची उभारणी करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. त्यातून तीनही तालुक्यांतील गावांमध्ये तब्बल १८० समाजमंदिरे उभारले गेलेत. काही गावांमध्ये त्यांचे सौंदर्यीकरण व बांधकाम सुरू असल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली.मतदारसंघात सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी आपण सदैव आग्रही आहोत. त्याच पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष भूमिकेतून ही १८० समाजमंदिर साकारल्याची माहिती आ. वीरेंद्र जगताप यांनी दिली. 

टॅग्स :amravati-acअमरावती