शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; बच्चू कडू यांचे चांदूरबाजार येथे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

चांदूरबाजार शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीने नानोरी, सोनोरीच्या पुढे जोर पकडला. ही रॅली नानोरी-सोनोरी मार्गे ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, खरपी, कोठारा, बैतूल स्टॉप मार्गे परतवाडा शहरात दाखल झाली.

ठळक मुद्देमतदारांशी साधला संवाद : रॅलीद्वारे केला प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/चांदूरबाजार : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी शनिवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी प्रचार रॅली काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकीतून नागरिकांनी सहभाग घेतला.चांदूरबाजार शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीने नानोरी, सोनोरीच्या पुढे जोर पकडला. ही रॅली नानोरी-सोनोरी मार्गे ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, खरपी, कोठारा, बैतूल स्टॉप मार्गे परतवाडा शहरात दाखल झाली. पुढे परतवाडा शहरातून गुजरी बाजार, सदर बाजार, मिश्रा लाइन, टिळक चौक, पेन्शनपुरा, नृसिंह महाराज मंदिर, एसटी डेपो, विदर्भ मिल, अचलपूर तहसील, टक्कर चौक, देवडी, बुद्धेखा चौकातून गांधी पुलावर दाखल झाली. गांधी पुलावर प्रचारसभा घेऊन या प्रचार रॅलीची सांगता केली गेली.प्रचार रॅलीत अचलपूर-परतवाडा शहरातील व्यापारी मंडळी, उद्योजक यांच्यासह प्रहारचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बच्चू कडूंचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी पुलावरील रॅलीच्या सांगताप्रसंगी बच्चू कडू यांनी उपस्थितांशी संवाद साधत विकासकामांसह समाजकारणाचा लेखाजोखाही त्यांनी याप्रसंगी मांडला. बच्चू कडू यांनी प्राचाराच्या १२ दिवसांमध्ये संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये रॅली काढून मतदारराजाचे आशीर्वाद घेतले.

टॅग्स :achalpur-acअचलपूरBachhu Kaduबच्चू कडू