शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; प्रहारचे राज्यात ३० उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

अचलपूर मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू, मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल, राळेगाव (यवतमाळ) मतदारसंघातून गुलाबराव पनरे, उत्तर नांदेड मतदारसंघातून संदीप पांडे, रामटेक मतदारसंघातून रमेश कारामोरे, मंगरूळपीर (जि. वाशिम) मतदारसंघातून संतोष संगत, हिंगोली मतदारसंघातून विजय राऊत, देवळी मतदारसंघातून राजेश सावरकर, तिवसा मतदारसंघातून छोटू महाराज वसू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू : कुठल्याही पक्षाशी युती नाही, पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : यंदाची विधानसभा निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढणार आहे. प्रहारची कुठल्याही पक्षाशी युती नाही. राज्यात आमच्या पक्षाने ३० उमेदवार दिले असल्याची माहिती अपक्ष आमदार व प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिली. मेळघाटातील माजी आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.अचलपूर मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू, मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल, राळेगाव (यवतमाळ) मतदारसंघातून गुलाबराव पनरे, उत्तर नांदेड मतदारसंघातून संदीप पांडे, रामटेक मतदारसंघातून रमेश कारामोरे, मंगरूळपीर (जि. वाशिम) मतदारसंघातून संतोष संगत, हिंगोली मतदारसंघातून विजय राऊत, देवळी मतदारसंघातून राजेश सावरकर, तिवसा मतदारसंघातून छोटू महाराज वसू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.नालासोपारा मतदारसंघातून हितेश जाधव, श्रीगोंदा मतदारसंघातून विनोदसिंह परदेशी, बीड मतदारसंघातून खालेद सलीम, कारंजा मतदारसंघातून मनीष मोडक, काटोल मतदारसंघातून प्रदीप उबाळे, चेंबूर मतदारसंघातून संतोष सांजकर, वरळी मतदारसंघातून प्रताप देसाई, फुलंब्री मतदारसंघातून सुधाकर शिंदे, पैठण मतदारसंघातून जयाजीराव सूर्यवंशी, दौंड मतदारसंघातून रमेश शितोळे, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून प्रदीप त्रिभुवन, सिल्लोड सायगाव मतदारसंघातून अनिल पालोदे, वैजापूर मतदारसंघातून ज्ञानेश्वर घोळके, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून शिवप्रसाद पगार, मूर्तिजापूर मतदारसंघातून राजकुमार नाचणे, सिन्नर मतदारसंघातून शरद शिंदे, तुळजापूर मतदारसंघातून महेंद्र दुरगुडे आणि चांदवड-देवडा मतदारसंघातून राजेंद्र देवरे हे उमेदवार रिंगणात असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी पत्रकारांना दिली. यावेळी प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातून आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण केली असून, ते चौथ्यांदा विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू