शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

तपोभूमी आहे तेथेच ठेवा

By admin | Updated: April 12, 2017 00:43 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गुणवंतबाबा तपोभूमी शिंदी खुर्द सोमठाणा या तिर्थस्थळाचे करजगाव प्रकल्पाचे घोषित क्षेत्रात संरक्षण करावे,

भिक्कू संघाची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतलीअचलपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गुणवंतबाबा तपोभूमी शिंदी खुर्द सोमठाणा या तिर्थस्थळाचे करजगाव प्रकल्पाचे घोषित क्षेत्रात संरक्षण करावे, अशी मागणी श्री संत गुणवंतबाबा तपोभूमी सेवाश्रम-बुद्ध विहार अंतर्गत आॅल इंडिया भिक्कू संघ यांनी अचलपूर उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांची भेट घेऊन केली. धार्मिक स्थळाच्या संरक्षणाबाबत अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिंदी सोमठाणा येथील तपोभूमीमध्ये साधना, विपश्यना केल्यास दु:ख दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही जागा कायम राहावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विषेश म्हणजे घोषित झालेल्या बुडीत क्षेत्रातच ही जागा कायम असावी असा आग्रही यावेळी धरण्यात आला. प्रकल्पामधील पाण्याने या वास्तूला बाधा होऊ नये म्हणून दगडाची संरक्षण भिंत सभोवताल बांधावी असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी, आॅल इंडिया भिक्कू संघ संरक्षक भदन्त संघरक्षीत महाथेरो, प्रदेशाध्यक्ष आनंद, अहींसह तसेच तपोभूमी सेवाश्रमचे अध्यक्ष विजय इंगळे, सचिव विलासराव थोरात यांचेसह भिक्कू संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)