शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांनी पांदण रस्त्यांना महत्व द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:48 IST

शेतकºयांना कुठेही सातबारा त्वरित मिळण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या डिजीटल सात-बारा मध्ये जिल्ह्यात तालुका अव्वल असल्याने ......

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : डिजिटल सातबारात तालुका अव्वल

धामणगाव रेल्वे : शेतकºयांना कुठेही सातबारा त्वरित मिळण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या डिजीटल सात-बारा मध्ये जिल्ह्यात तालुका अव्वल असल्याने ही अभिमानास्पद बाब असून तलाठ्यांनी पांदन रस्त्याचे समस्येकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले़स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर शेतकºयांसाठी आॅनलाईन सातबारा सुविधेची सुरुवात तहसील कार्यालयात वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी वनश्री लाभशेट्टीवार, तहसीलदार के़जी़ सूर्यवंशी, प़ंस़ सदस्य सविता इंगळे, गटविकास अधिकारी पंकज भोयर, सा़बां़चे उपविभागीय अधिकारी गणेश रंभाळ यांची उपस्थिती होती़तालुक्यातील सातमंडळ विभागातील ३५ हजार ६६७ शेतकºयांचा सात-बारा, आॅन लाईन करून तालुक्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक घेतला़ ही कौतुकाची बाब आहे़ शेतकºयांचा महत्वाचा प्रश्न पांदण रस्त्याचा असल्याने प्रशासनाने पुढाकार धेवून ही बाब सोडवावी तसेच शहरातील मालमत्ता आॅनलाईन करण्यावर शासनाने भर देणे महत्वाचे आहे़ विम्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होण्याकरीता तलाठी व मंडळ अधिकाºयानी अधिक महत्व द्यावे, असेही आवाहन वीरेंद्र जगताप यांनी केले़पुढील काळात सातबारा नंतर शेती विषयक महसुली सर्व दाखले आॅनलाईन होणार असल्याचे एसडीओ वनश्री लाभशेट्टीवार यांनी सांगितले़ प्रास्ताविक तहसीलदार के़जी़ सूर्यवंशी तर डिजीटल सातबारा विषयी अधिक माहिती गोपाल नागरीकर यांनी दिली़ संचालन किशोर जºहाड तर आभार ताकसांडे यांनी केले़ तालुक्यातील शेतकºयांना डिजिटल सातबारा आमदार जगताप यांच्या हस्ते देण्यात आला़