शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूसह इतर आजारांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

सन २०१६ मध्ये डेंग्यूने कहर केला होता. सततच्या उपाययोजनांमुळे त्याचे प्रमाण घटत गेले. आजघडीला संशयित रुग्णांपैकी १५७ जणांचे रक्तजल नमुने तपासले असता, त्यापैकी सहा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. चिककनगुनियाचे संशयित १५७ रुग्णांपैकी दोन पॉझिटिव्ह, तर मलेरियाच्या ९८७०७  संशयितांपैकी दोन पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे१५७ नमुन्यांत सहा पॉझिटिव्ह, गप्पी मासे सोडण्याची मोहीम

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान डेंग्यू आजाराचे सहा, चिकनगुनियाचे दोन आणि मलेरियाचे दोन रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत स्पष्ट करण्यात आले. १५७ नमुन्यांतून सहा पॉझिटिव्ह  आल्याने टक्केवारी ३.८२ आल्याने कोरोनातून सवरत नाही तोच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूचा शहरात शिरकाव झाला आहे. सन २०१६ मध्ये डेंग्यूने कहर केला होता. सततच्या उपाययोजनांमुळे त्याचे प्रमाण घटत गेले. आजघडीला संशयित रुग्णांपैकी १५७ जणांचे रक्तजल नमुने तपासले असता, त्यापैकी सहा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. चिककनगुनियाचे संशयित १५७ रुग्णांपैकी दोन पॉझिटिव्ह, तर मलेरियाच्या ९८७०७  संशयितांपैकी दोन पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. ऐन पावसाळ्याच्या पर्वावर हा आजार उद्भवल्याने याचा फैलाव होण्यास वेळ लागणार नाही, या अनुषंगाने जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १ जूनपासून शहरासह ग्रामीण भागात जनजागृती मोहीम व गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. 

ग्रामीण भागात जनजागृतीपावसाळ्यात छतावर टाकाऊ वस्तू टायर, डबे, रबरी वस्तू पडलेल्या असतात. त्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डासांच्या अळ्या तयार होतात. त्यापासून डासांची उत्पत्ती होत असल्याने अशा घरी भेट देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

डबक्यांमध्ये गप्पी मासेपावसाने ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचतात. त्यात डासांच्या अळ्या तयार होऊन डास उत्पत्ती होऊ नये, यासाठी अळ्या नष्ट करणाऱ्या गप्पी मासे डबक्यांमध्ये सोडण्याची मोहीम हिवताप कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

१ जूनपासून ग्रामीण भागात साचलेल्या पाण्याच्या डबक्यांत गप्पी मासे सोडण्याची मोहीम आमच्या पथकाद्वारे राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. डासमुक्तीसाठी आम्ही कार्यरत आहोत. - शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी 

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य