शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

शिस्त मोडण्यासाठी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 22:58 IST

शिस्तीसाठी ओळखल्या जाणाºया हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी संरक्षण भिंत ओलांडून जाण्यासाठी ...

ठळक मुद्देताऊ, बघा हे : सिगारेट ओढण्यासाठी दिवसभर येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिस्तीसाठी ओळखल्या जाणाºया हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी संरक्षण भिंत ओलांडून जाण्यासाठी शक्कल लढविली. पाय ठेवण्यासाठी भींतीतील विटा काढून पोकळी निर्माण केली आहे. शिडीप्रमाणे या पोकळीचा वापर करुन विद्यार्थी सर्रास भींत ओलांडून ये-जा करतात.परप्रांतीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून थेट श्रीनाथवाडी परिसरात शिरु नये, यासाठी संरक्षण भींत बांधण्यात आली. या भीतींला असलेला मार्ग संस्थेने नवी भींत उभारुन बंद केली. परप्रांतीय विद्यार्थी श्रीनाथवाडीत शिरणार नाही, याची आम्ही काळजी घेवू, असे आश्वासन प्रधान सचिव प्रभाकराव वैद्य यांनी अमरावतीकरांना दिले होते. परप्रांतीय विद्यार्थ्यांनी ताऊंच्या या आश्वासनाला हरताळ फासला.ते सर्रास भींत ओलांडून श्रीनाथवाडीत प्रवेश करतात. छायाचित्रात दाखविलेला एकच मार्ग हे विद्यार्थी वापर नाहीत. भींत ओलांडण्याचे अनेक मार्ग त्यांनी तयार केले आहे. भिंतीच्या पलीकडे श्रीनाथवाडी परिसर आहे. तेथून भुतेश्वर चौकाकडे जाऊन परप्रांतीय विद्यार्थी शौक पूर्ण करतात. मद्य व सिगारेटचे शौकीन असलेले परप्रांतीय विद्यार्थी परततानासुध्दा भिंत ओलांडूनच वसतिगृहात प्रवेश करतात. त्यांचे हे प्रकार सुरूच आहे. शिस्त व अनुशासनाचे धडे देणारे हव्याप्र हतबल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एसीपी गोर्डे म्हणतात, ठाणेदारांनाच विचाराश्वानसेवन प्रकरणाविषयी पोलीस प्रशासन गांभीर्याने तपास करीत नसल्याचे वरिष्ठ अधिकाºयांच्या बोलावण्यावरूनच लक्षात येत आहे. सहायक पोलीस आयुक्त यशुदास गोर्डे यांना श्वानसेवन प्रकरणाच्या तपासासंदर्भात संपर्क केला असता ठाणेदारांनाच विचारा, असे टाळाटाळीचे उत्तर त्यांनी दिले.