शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक

By admin | Updated: March 27, 2017 00:10 IST

गोवंश हत्या बंदी कायदा असतानासुद्धा गोवंशाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे.

तस्करी : अपघातामुळे उघड झाली माहितीवरूड : गोवंश हत्या बंदी कायदा असतानासुद्धा गोवंशाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. शुक्रवारी पुसला-धानोेड मार्गावर झालेल्या ट्रक अपघातामुळे ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद फरहान कुरेशी मोहम्मद हसीब (२७ रा. बुधवारा भोपाळ म.प्र.) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शुक्रवारी मध्यप्रदेशाची राजधाणी भोपाळवरून पांढूर्णामार्गे वरूडकडे येणारा ट्रक क्र. एमपी १३ जीए ५८४७ मधून २० गोऱ्हयांना कोंबून वरून ताडपत्री झाकून आणण्यात येत होता. याची माहिती शेंदूरजनाघाट पोलिसांना मिळाली. त्यांनी या ट्रकचा पाठलाग केला असता पुसला-धानोड मार्गावरील एका झाडावर आदळून ट्रकचा अपघात झाल्याचे दिसून आले. या ट्रकमध्ये कोंबण्यात आलेल्या सहा जनावरांचा मृत्यू झाला होता तर काही जनावर बेशुद्ध झाली होती. या प्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. शेंदूरजनाघाट पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पीएसआय आशिष गंद्रे, एपीआय विजय लेवलकर, लक्ष्मण साने, गणेश पोराटे, पंकज गावंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. जनावरांसह ट्रक असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी )गुटखा, वन्यप्राण्यांच्याही तस्करीत वाढपांढुर्णा-वरूड रस्त्यावर परिवहन विभागाचा सीमा तपासणी नाका नसल्याने या राज्य महामार्गावरून मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या तस्करीचे प्रकार वाढले आहे. रेतीवाहतूकदारसुद्धा राजारेसपणे रेतीची वाहतूक करतात, तर गुटखा, गोवंश, तसेच वन्यप्राण्यांचे मांस, अवैध वस्तूची मोठ्या प्रमाणावर तस्करी वाढली आहे.