शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

समृद्धीच्या कामात अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. परंतु तहसीलदारांची चमू घटनास्थळी येईस्तोवर संबंधित कंपनीने पोकलँडसह ट्रक गायब केले. त्यामुळे २७ मे रोजी कुठलीच कारवाई होऊ शकली नाही.

ठळक मुद्देलाखोंचा महसूल बुडाला : वाशीम जिल्ह्यात तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातून परमहंस कंस्ट्रक्शन कंपनीने अवैध उत्खनन चालवले आहे. तेथील शेकडो ब्रास मुरूम टिप्परच्या साह्याने वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामावर जात आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेथे तीन जिल्ह्यांची सीमा आहे. परमहंस कंस्ट्रक्शन कंपनीकडे वाशीम जिल्ह्याचे काम आहे. सदर महामार्गाच्या कामात मुरूमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. येथील गणेशपूर सिंचन प्रकल्प समृद्धी महामार्गाच्या जवळ असल्याने संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतातून ट्रक जाण्यासाठी रस्ता तयार केला. दोन पोकलॅन्ड आणि सात ट्रक मुरू म भरण्यासाठी प्रकल्पावर नेण्यात आले. विशेष म्हणजे कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. परंतु तहसीलदारांची चमू घटनास्थळी येईस्तोवर संबंधित कंपनीने पोकलँडसह ट्रक गायब केले. त्यामुळे २७ मे रोजी कुठलीच कारवाई होऊ शकली नाही. सदर प्रकल्प हा धानोरा ते वाढोणा मार्गावर आहे. प्रचंड वजनाचा ट्रक मुरू म भरू न या रस्त्यावरून नियमित ये-जा करीत आहे. त्यामुळे या रस्त्याची चाळण होऊन पूर्णत: दुर्दशा झालेली आहे.सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प बडनेरा यांनी वारंवार एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांना मुरुमांनी भरलेल्या ट्रक-टिप्परची या मार्गावरील वाहतूक थांबविण्यासंदर्भात पत्र दिले. मात्र, अधिकाºयांनी पत्राला न जुमानता वाहतूक सुरूच ठेवली. सगळीकडे कोरोनाचा कहर वाढत असतानासुद्धा कामावरील मजुरांना मास्क नाही, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग