शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावच्या योद्ध्याची विदेशात मानवसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल तसेच पुण्याच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उच्चस्तर पदवी शिक्षण घेतले. लंडनच्या एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. सफल साबळे दोन वर्षांपासून सेवा देत आहेत. ते तेथील रॉयल रेडी मोमेन्ट या अडीचशे बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे हेड ऑफ इन्चार्ज आहेत.

ठळक मुद्देलंडनच्या इस्पितळात कार्यरत : कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलमध्ये मुक्काम

मोहन राऊ त।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : कोरोनाशी दिवसरात्र युद्ध लढत तब्बल शंभर रुग्णांना जीवदान देण्याचे कार्य धामणगावच्या सुपुत्राने विदेशात केले. त्याच वेळी आपल्या जन्मदात्याला व कुटुंबाला काही होऊ नये, म्हणून स्वत: हॉटेलमध्ये वेगळे राहण्याची दक्षता तो घेत आहे. डॉ. सफल साबळे असे या कोरोनायोद्ध्याचे नाव आहे. लंडनमध्ये ते वैद्यकीय सेवा बजावत आहेत.
धामणगाव शहरातील सर्वोदय कॉलनीतील हनुमान देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे यांचा मुलगा सफल साबळे हे लंडनच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयू स्पेशालिस्ट आहे. नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल तसेच पुण्याच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उच्चस्तर पदवी शिक्षण घेतले. लंडनच्या एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. सफल साबळे दोन वर्षांपासून सेवा देत आहेत. ते तेथील रॉयल रेडी मोमेन्ट या अडीचशे बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे हेड ऑफ इन्चार्ज आहेत. दररोज १७ ते ६५ वर्षे वयोगटातील कोरोना रुग्णांवर ते उपचार करतात. सध्या तेथे कोरोनामुळे दिवसेंदिवस मृत्यूची आकडेवारी वाढत आहे. एखाद्या रुग्णाचा लगेच मृत्यू होतो, तर कुणी उपचाराला प्रतिसाद देतात. आतापर्यंत शंभरच्या जवळ रुग्ण उपचाराने बरे झाले असल्याचे ते सांगतात.

लॉकडाऊन उत्तम पर्याय
केंद्र सरकारने लॉकडाऊन हा पर्याय निवडल्याने भारतात कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात नाही. कोरोणावर लस उपलब्ध नाही. मात्र लॉकडाऊनमुळे संसर्गाची साखळी निश्चितच तुटते. मृत्यूचे तांडव रोज डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे कुणीही कोरोनाला सहजतेने घेऊ नये. स्वत:ला व देशाला वाचण्यासाठी घरीच राहणे महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया डॉ. सफल साबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर