शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

तृतीयपंथीयांचे जिल्हाकचेरीसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM

लाठीहल्लाच्या विरोधात २५ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली असताना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट राष्ट्रीय ध्वजाने मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाऐवजी त्याला रिवार्ड देण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच तृतीयपंथीयांना बडनेरा स्थित जयहिंद चौकालगतच्या जागेत घरकूल बांधून देण्यात यावे, त्यांच्या नावाने पीआर कार्ड देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत.

ठळक मुद्देआंदोलन : सीएए, एनआरसी कायद्याला विरोध

अमरावती : सीएए कायद्याच्या विरोधात बंदची हाक देणाऱ्या वंचित बहुजन अघाडीच्या कार्यकर्त्यांवर २४ जानेवारी रोजी गाडगेनगर ठाणेदार व पोलिसांद्वारा लाठीहल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे देण्यात आले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.यामध्ये लाठीहल्लाच्या विरोधात २५ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली असताना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट राष्ट्रीय ध्वजाने मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाऐवजी त्याला रिवार्ड देण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच तृतीयपंथीयांना बडनेरा स्थित जयहिंद चौकालगतच्या जागेत घरकूल बांधून देण्यात यावे, त्यांच्या नावाने पीआर कार्ड देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. यावेळी सिद्धार्थ गायकवाड, अलीम पटेल, प्रमोद इंगळे चरणदास निकोसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे निमंत्रक समाधान वानखडे, आपचे किरण गुडधे, बौद्ध महासभेचे विजय चोरपगार, राहुल मोहोड, तृतीयपंथीय नेत्या वहीदा नायक, मंगला, आम्रपाली, प्रिया गुरू नायक, छोटी, राजकुमारी यांच्यासह सुमित्रा रामटेके, सुनीता वानखडे, महानंदा इंगळे, मंगला निंबाळकर यांच्यासह आंबेडकरी समूहातील व संघटनेचे पदाधिकारी झाले होते.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी