शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

‘तो’ दुचाकीवर घेतो चारचाकीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 5:00 AM

गावोगावी फिरून साहित्यविक्री करणारा मोर्शी तालुक्यातील राजेश छापाने व्यवसायाच्या निमित्ताने दररोज दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रवास दुचाकीने करतो. वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:च्या दुचाकीचे स्वरूप बदलवून चारचाकी वाहनातून मिळू शकणाऱ्यां सुविधा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले.

ठळक मुद्देदररोज २०० किलोमीटर प्रवास। ऊन, वारा, पावसापासून रक्षण

अमित कांडलकर।लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी (तिवसा) : नानाविध संकल्पना प्रत्यक्षात उतरवून समाज माध्यमात अधिराज्य गाजविणाऱ्या ध्येयवेड्या, कल्पक तरुणांपैकी एक खानापूरच्या राजेश छापाने या युवकाने आपल्या बाईकला कारचे ‘लूक’ दिले आहे.गावोगावी फिरून साहित्यविक्री करणारा मोर्शी तालुक्यातील राजेश छापाने व्यवसायाच्या निमित्ताने दररोज दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रवास दुचाकीने करतो. वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:च्या दुचाकीचे स्वरूप बदलवून चारचाकी वाहनातून मिळू शकणाऱ्यां सुविधा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याला पचमढीच्या प्रवासात मिळालेला ‘आँखो देखा हाल’ उपयोगात आला तेथील प्रवासात त्याने एका दुचाकीला चारचाकीचे स्वरूप दिल्याचे पाहिले होते. अशीच आपलीदेखील दुचाकी असावी, अशी खूणगाठ मनाशी बांधून त्या दिशेने प्रयत्न चालवले. दुचाकीवर एक लोखंडाची फ्रेम बनवून घेतली. त्याला आतून आणि बाहेरून ऑटोरिक्षासारखे लेदरचे कव्हर बसविले. आतून व बाहेरून एलइडी दिवे बसविले. संगीत ऐकण्यासाठी एफएमसारखी सुविधा निर्माण केली. पुढच्या बाजूला पारदर्शी काच बसविला. मागच्या बाजूला मोठा टेल लॅम्प आणि रेटून बसण्यासाठी त्या पद्धतीची सीट बनवून घेतली. दुचाकीच्या एकाच बॅटरीवर ही सगळी उपकरणे तो चालवतो. वयाच्या ३४ व्या वर्षी राजेश या ‘मॉडिफाय’ वाहनातून गावोगावी फिरून मार्केटिंग करीत असतो. हे वाहन ऊन, वारा, पाऊस व उपद्रवी कीटकांपासून वाचवित असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले. हा कौतुकाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक