शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

स्‍पर्धा परीक्षा केंद्रात ‘हरित शपथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST

(फोटो/मेल) अमरावती : निसर्गाशी संबंधित पंचतत्त्‍वावर आधारित माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्‍यासाठी विविध उपक्रम महापालिकेतर्फे राबविण्‍यात येत आहे. ...

(फोटो/मेल)

अमरावती : निसर्गाशी संबंधित पंचतत्त्‍वावर आधारित माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्‍यासाठी विविध उपक्रम महापालिकेतर्फे राबविण्‍यात येत आहे. याअंतर्गत महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील युवकांना आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत हरीत शपथेचे गुरुवारी सामूहिक वाचन करण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सोबत घेऊन अमरावतीत निसर्गाशी संबंधित पंचतत्त्‍वावर आधारित उपाययोजना करून शाश्‍वत निसर्गपूरक जीवनपध्‍दती अवलंबण्‍यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्‍यात येत आहे. पृथ्‍वी पंचतत्त्‍वांनुसार शहरातील सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्‍यवस्‍थापन, सांडपाणी व्‍यवस्‍थापन आणि जमिनीचे धुपीकरण ही कामे केली जाणार आहेत. नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्‍यात येत आहे. अटल वन आनंदवन योजनेंतर्गत करण्‍यात येत असलेल्‍या कामात गती आणून पुर्णत्‍वास आणण्‍यात येत आहे. वायू पंचतत्त्‍वानुसार हवेच्‍या गुणवत्‍तेसाठी वायुप्रदुषण कमी केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक आयुक्‍त तथा नोडल अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी केले. यावेळी पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, अमोल साकुरे, स्‍पर्धा परीक्षा केंद्राचे सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.