शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याच्या टँकर्सवर लागणार ‘जीपीएस’ सिस्टीम

By admin | Updated: November 15, 2014 01:10 IST

पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सद्वारा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही. टॅकर अनेकदा नियमित गावात पोहचतच नाही.

अमरावती : पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सद्वारा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही. टॅकर अनेकदा नियमित गावात पोहचतच नाही. मात्र पाणी पुरवठा केल्याचे कागदोपत्री दाखविल्या जाते. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या मनमानी कारभाराला आता चाप बसनार आहे. संभाव्य पाणीपूरवठा कृती आराखड्यात या टॅँकर्सवर ‘जिपीएस’ सिस्टीम बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामूळे हे टँकर्स आता जिल्हा प्रशासनाच्या निगरानीत राहणार आहे.ग्रामीण व शहरी भागात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्या अनूशंगाने संभाव्य पाणी टंचाई निवारनार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ग्रामीण पाणीपूरवठा व स्वच्छता विभागाने आदेश पारीत केले. मागील पाच वर्षात टॅँकर्स द्वारा पाणी पूरवठा करण्यात आलेली गाव तालुके व वाड्यांची यादी तयार करण्यात आली. यामधून आलेली आकडेवारी भिन्न आहे.या प्रकारावर शासनाचे नियंत्रण रहावे यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात टँकर्सवर ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझीशन सिस्टीम) यंत्रना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामूळे पाणी टंचाई असनाऱ्या गावात टँकर पोहचलाच नाही याची माहिती जागेवरच मिळणार आहे. टँकर्स पाणी पुरवठा करण्यासाठी नविन निविदा स्विकारतानां व टँकर्सधारकासी करारनामा करतांना टँकर्सवर जिपीएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. ( प्रतिनिधी)