शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठ बांधवांना दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:50 IST

मुंबई, पुणे, औरंगाबाद महापालिका धर्तीवर अमरावती शहरातील कुष्ठ बांधवांना प्रतिमाह दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार असा संकल्प आमदार रवी राणा यांनी येथे बुधवारी केला.

ठळक मुद्देशासकीय शिबिर : रवी राणा यांचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई, पुणे, औरंगाबाद महापालिका धर्तीवर अमरावती शहरातील कुष्ठ बांधवांना प्रतिमाह दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार असा संकल्प आमदार रवी राणा यांनी येथे बुधवारी केला.येथील महापालिका टाऊन हॉलमध्ये युवा स्वाभीमान आणि कुष्ठ रोग सहायक आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुष्ठ बांधवांचे मानवीय अधिकारअंतर्गत शासकीय सेवा योजना शिबिराप्रसंगी अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक विकास आमटे तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी, कुष्ठ व क्षय रोग सहायक संचालक संजू कांबळे, गोविंद कासट, विधी व न्याय सभापती सुमती ढोके, नगरसेवक आशिष गावंडे, नगरसेविका सपना ठाकूर, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ.राणा म्हणाले, कुष्ठ रुग्णांसाठी विकास आमटे यांचे सर्मपित भावनेतून काम आहे. कुष्ठरुग्णांना जात, पंथ, धर्म नसतो. त्यामुळे त्यांना जगण्याचा आधार मिळावा, यासाठी महापालिकेतून कुष्ठरुग्णांना प्रतिमाह दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला संजय हिंगासपुरे, अयूब खान, टी.एम. आऊलदार, उमेश ढोणे, सचिन भेंडे, अजय घुले, निशांत वानखडे, रितेश ठाकरे, रितेश बेठारीया, अनिल तंतरपाळे, दीपक गडलिंग, किशोर गवई, कविता रामटेके, पल्लवी सपकाळ, विकास कुरवाडे, अनिल गवई आदी उपस्थित होते.