शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या बोगस कामांची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: November 15, 2015 00:04 IST

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे.

ऊर्ध्व वर्धाच्या अधिकाऱ्यांद्वारा दिशाभूल : म्हणतात जलशिवारमधून होणार कामेअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे. मुख्य कालव्यासह लघु कालव्यांचे ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणातून भ्रष्टाचाराचा पाट वाहत आहे. कालव्यालगतचे रस्ते खचले आहे. त्यामुळे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान न ठरता डोकेदुखी ठरत आहे. ही कामे आता जलशिवारच्या माध्यमातून करण्यात येतील, असे खोटे विधान जबाबदार अधिकारी करीत असल्याची शोकांतिका आहे. ऊर्ध्व वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याचे ३७ हजार कि.मी. अंतरावरील अस्तरीकरण पूर्णत: उखडले आहे. येथेच नव्हे, तर संपूर्ण मुख्य कालवा व लघु कालव्यांना मोठमोठी भगदाड पडली आहेत. कालव्यातील पाणी साठून राहावे यासाठी ठिकठिकाणी अस्तरीकरण करण्यात आले. मात्र, ते उखडले असल्याने लगतच्या शेतात पाणी साचत असल्याने शेतीपीके खराब होत आहेत. तसेच पाटचऱ्या व लघु कालवे ही झाडाझुडूपांनी बुजली आहेत. त्यामुळे शेतांना पाणी न मिळता अन्यत्र पाणी शिरते. रबीसाठी १११ दिवस पाच पाळ्यांत पाणी देण्याचे नियोजन धरण विभागाने केले आहे. प्रत्यक्षात कालवे, लघु कालवे व पाटचाऱ्या झाडाझुडूपात व गाळात बुजल्या असल्याने रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हंगामाला सुरुवात झाली आहे. धरण विभागाद्वारा ही कामे आता शासनाचे जलशिवार अभियानांतर्गत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने याबाबत हात झटकले आहे. त्यामुळे धरण विभाग खोटे आश्वासन देत असल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)