शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

पाळा शिवारातील २१.४४ लाखांचा जुगार उध्वस्त, १३ जुगारी अटकेत

By प्रदीप भाकरे | Published: July 19, 2023 1:21 PM

४.४५ लाख रुपये कॅश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोर्शी तालुक्यातील पाळा शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड घालून १३ जुगाऱ्यांना अटक केली. १८ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातुन ४ लाख ४५ हजार १८० रुपये रोख, नऊ मोबाईल, ११ दुचाकी व दोन चारचाकी वाहने असा एकुण २१ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोर्शी पोलीस ठाण्याच्या हददीत गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पाळा शिवारात काही इसम ५२ पत्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीवरून धाड टाकली असता तेथे १३ जण जुगार खेळताना आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांमध्ये अमित महेन्द्रप्रसाद यादव (नांदगाव पेठ), सार्थक विजय आमझरे (मोर्शी), अंकुश भिमराव बोरवार (रा. बेनोडा), मंगेश गिरिधर हिमाने (रा. तिवसा), मनोज भुसाटे (रा. गिट्टी खदान, मोर्शी), शेख अमीन शेख अहमद, रा. कडबी बाजार, अमरावती), ७) जुबेर अहमद अ. हमीद (रा. पेठपूरा, मोर्शी), ८) योगेश्वर गणेश्वर (रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी), ९) गौरव नागेश अग्रवाल (कांडली, परतवाडा), ऋषिकेश अरुणराव (रा. अचलपुर), सुरेश टेकचंद नेमाणी (रा. कृष्णानगर, अमरावती), मोहन निपाणे (रा. मोर्शी) व १३) संदीप ऊर्फ टिल्या जहकार (रा. मोर्शी) यांचा समावेश आहे. यातील मोहन निपाने हा फरार आहे. अटक जुगाऱ्यांना मोर्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

‘टिम एसपीं’ची मेगा कारवाई

पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पालोस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे किरण वानखडे, पोलीस उपनिरिक्षक नितीन चूलपार, पोलीस अंमलदार संतोष मुंदाणे, रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, सचिन मिश्रा, भूषण पेठे, पंकज फाटे व निलेश मेहरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatta Bazarसट्टा बाजारAmravatiअमरावतीraidधाडArrestअटक