शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

गजानन भक्तीत रमले बडनेरावासी, पादुकांचा दोन दिवस मुक्काम

By admin | Updated: November 8, 2014 00:42 IST

गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी बडनेऱ्यात ठिकठिकाणी भाविकभक्तांनी गर्दी केली होती.

अमरावती : गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी बडनेऱ्यात ठिकठिकाणी भाविकभक्तांनी गर्दी केली होती. दोन दिवस महाराजांच्या पादुका दर्शनासाठी होत्या. भव्य शोेभायात्रा देखील काढण्यात आली.बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथील भाविक भगवानराव देशमुख यांना १९०८ मध्ये स्वत: श्री संत गजानन महाराजांनी त्यांच्या पादुका दिल्याची आख्यायिका आहे. या पादुका दोन दिवस बडनेरा शहरात होत्या. यवतमाळ मार्गावरील श्रीराम मंदिरापासून पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली. पुढे याच पादुका नव्या वस्तीतील नरेंद्र देवरणकर यांच्या निवासस्थानी मुक्कामी होत्या. दरम्यान भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी या पादुका कंपासपुऱ्यातील विनोद आमले यांच्या निवासस्थानी होत्या. नंतर पादुकांची शोभायात्रा काढून माळीपुरास्थित गजानन महाराजांचे मंदिरात ठेवण्यात आल्या. येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर या पादुकांनी पुढे प्रस्थान केले. बडनेऱ्यात गजानन महाराजांचा मोठा भक्तगण आहे. दर गुरुवारी शेगावला जाणाऱ्यांची संख्या बडनेऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. माळीपुऱ्यात श्रींच्या प्रतिमेसमोर दर गुरुवारी आरती केली जाते. संत गजानन महाराजांच्या पादुकांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी सुरेख रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.