शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

फिनले मिलच्या उपव्यवस्थापकाची ६२ लाखांनी फसवणूक

By admin | Updated: March 8, 2015 00:14 IST

पैसे दीडपट देण्याचे आमिष देऊन फिनले मिल ाधील डेप्यूटी मॅनेजरची एका कंपनीने ६२ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेने फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा ....

अमरावती : पैसे दीडपट देण्याचे आमिष देऊन फिनले मिल ाधील डेप्यूटी मॅनेजरची एका कंपनीने ६२ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेने फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा अचलपूर पोलीस स्टेशनला न्यायालयाच्या आदेशाने काल दाखल करण्यात आला. अचलपूर येथील फिनले मिलमध्ये विजयकुमार सोनी डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. त्यावेळी रविराज इन्व्हेस्टमेंट स्ट्रेरेसीस, नागपूर या कंपनीचे दोन व्यक्ती त्यांचेकडे येऊन त्यांना तीन वर्षात दीडपट पैसे जास्त देण्याचे आमिष दिले. यावर विश्वास देऊन त्यांनी ६२ लाख ६ हजार ७५० रुपयाची गुंतवणूक केली. पण ती कंपनी मुदत झाल्यानंतरही परत करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेऊन दावा टाकला. न्यायालयाने हा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर कंपनीचे संचालक राजेश सुरेश जोशी व राधा राजेश जोशी यांचे विरुध्द भादंवि ४२०, ४१७, ४०५, ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजयकुमार सोनी यांचेशी संपर्क केला असता त्यांची फिनले मिलमधून भुसावळ येथे बदली झाल्याची माहिती मिलकडून मिळाली. (प्रतिनिधी)