शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

प्रसिद्ध गझलकार ललित सोनोने यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 11:31 PM

Lalit Sonone : भावस्पर्शी लेखनाने सबंध महाराष्ट्राला कवित्वाचे व गजलांचे वेढ लावनाऱ्या; कविवर्य सुरेश भट यांच्या फळीतील गझलकार तालुक्यातील गुंजी येथील रहिवासी  गजलकार ललित सोनोने यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता दरम्यान गुंजी येथे राहत्या घरी निधन झाले.

धामणगाव रेल्वे (अमरावती) - " भविष्याला जरा न्याहाळलेहाय डोळ्यांनाच या गेला तडावाचता येईनाच माझे मलाफाटक्या आयुष्य पानांचा धडा!"शेतकरी माय माझी घास देई लेकरामाझिया देही तिच्या रक्तातला वाहे झरापेरलो गेलो कधी मातीत मी सांगू कसा?उगावलो तेव्हाच झालो मी पिकांचा सोयरा!अशा भावस्पर्शी लेखनाने सबंध महाराष्ट्राला कवित्वाचे व गजलांचे वेढ लावनाऱ्या; कविवर्य सुरेश भट यांच्या फळीतील गझलकार तालुक्यातील गुंजी येथील रहिवासी  गजलकार ललित सोनोने यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता दरम्यान गुंजी येथे राहत्या घरी निधन झाले ते ८५ वर्षाचे होतेमागील वर्षी स्थानिक सत्कार समिती व गजल सागर प्रतिष्ठान मुंबई तर्फे जगविख्यात गजलगायक भीमरावजी पांचाळे ह्यांचे हस्ते कवी ललित सोनोने यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता.  गुंजी सारख्या  छोट्या गावात जन्म घेतलेले ललित सोनोने  यांचा आयुष्याचा प्रवासअतिशय खडतर केला होता त्यांनीअक्षर गिरवत- गिरवत अक्षरावरच खरे प्रेम! गरिबी, दारिद्र, गावकुसाबाहेरच जीवन , जीवन जगण्याची दाहकता ,भोगलेल्या अनुभवाची वास्तवता आपल्या लेखणीने साचेबद्ध करत गेले ! संसार रुपी ओझेत्यांनी पेलले होते पेलत 

लोकमत साहित्य जत्राच्या उलगडल्या आठवणीविधार्थी दशेत विदर्भ महा. अमरावती येथे असतांना कविवर्य सुरेश भट, अण्णासाहेब खापर्डे, मधुकर केचे, उ. रा. गिरी, मनोहर तल्हार , बाबा मोहोड, श्याम सोनारे, जगन वंजारी, ह्यांच्या प्रेरनेने काव्य लेखनाचे नवे भान व मानवी भावविश्वावाची आंतरिक जाण ! यातूनच ललीत सोनोने यांनी आपल्या काव्य लेखनाला सुरवात केली होती. चांदनवेल' हा सुप्रसिद्ध काव्य संग्रह व '' एक वलय दुःखाचे''या गजल संग्रहामुळे संबंध महाराष्ट्राला  परिचीत झाले होते लोकमत साहित्य जत्रामधून त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनाने वाचकांना अक्षरशः वेड लावले होते राज्यातील साहित्यिक कवी यांना लोकमत ने त्याकाळी उपलब्ध करून दिलेले साहित्य जत्रेचे व्यासपीठ सर्वात मोठे होते या साहित्य जत्रेत गझलकार ललित सोनवणे यांच्या कविता राज्यभर प्रसिद्ध झाल्या होत्या .त्यांच्यामागे दोन मुले तीन मुली असून मंगळवारी दुपारी 3 वाजता गुंजी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र