शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण निर्मूलन थातूरमातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसेच मुख्य मार्केटमध्ये अनेक दुकानदारांनी सिमेंट ओटे, पायऱ्या, एवढेच नाही तर पेव्हर बसवून अतिक्रमण केले, एकाने रस्त्यावर विटांचा ढिग मांडला.

ठळक मुद्देगरिबांचे ठेले तोडले : चांदूर रेल्वेतील कारवाईत श्रीमंतांचे ओटे ‘जैसे थे’

चांदूर रेल्वे : शहरात दोन दिवस राबविण्यात आलेले अतिक्रमण निर्मूलन फार्स ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गरिबांचे अतिक्रमण काढताना जोश दिसला, तर श्रीमंतांचे अतिक्रमण हटविताना तो गायब होता.शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसेच मुख्य मार्केटमध्ये अनेक दुकानदारांनी सिमेंट ओटे, पायऱ्या, एवढेच नाही तर पेव्हर बसवून अतिक्रमण केले, एकाने रस्त्यावर विटांचा ढिग मांडला. या अतिक्रमणावर नगरपालिकेचा बुलडोजर चालला नाही; उलट आठवडी बाजारात कोंबडी विक्रेत्यांचे लोखंडी कठडे, ठेल्यावर पथकाचा चांगलाच रोष दिसला. तेथून हलविण्याची संधी न देताच ठेले भुईसपाट करण्यात आले. मच्छी विक्रेत्यांचे मातीचे ओटे जेसीबीने खोदून काढले. एकीकडे मोठे दुकानदारांना सॉफ्ट कॉर्नर तर हातगाडीवाले, भाजीपाल्यांवर रोब दाखवितांना दिसले. त्यामूळे गरीबांना मायबाप नसल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. तर त्याचवेळी श्रीमंतासाठी पायघड्या अशी स्थिती यावेळी दिसून आली. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण