शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:54 IST

श्वान भक्षण प्रकरणात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी दिली.

ठळक मुद्देश्वान भक्षण प्रकरण : पोलिसांच्या कार्याचा आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्वान भक्षण प्रकरणात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी दिली. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर अध्यक्ष असलेल्या या समितीत १२ शासकीय अधिकारी चौकशी करणार आहे.श्वान भक्षण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निर्देश पशूसंवर्धन विभागाला देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक निश्चित करण्यात येणार आहे. या बैठकीत १२ सदस्यीय समितीसमोर श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वान भक्षण प्रकरणाचा मुद्दा मांडल्या जाणार आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानंतर संबंधित अधिकारी पोलिसांनी आतापर्यंतचे कार्य तपासणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीयांच्या वसतीगृह परिसरातील घटनास्थळाचा आढावा घेऊन परप्रांतीय विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहे. हा संपूर्ण चौकशी अहवाल तयार करून जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सादर केला जाईल.जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षेत जिल्हा प्राणी क्लेश समिती गठीत असून त्यांच्या निर्देशानुसार लवकरच बैठक घेऊ. पोलिसांनी काय केले, नागरिकांचे म्हणणे व वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येईल.- एम.यु. गोहत्रे,उपायुक्त, पशूसंवर्धन विभाग.