शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

अपंग, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप

By admin | Published: August 29, 2015 12:30 AM

सुपर संगणकाची निर्मिती करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधणाऱ्या पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या कार्यगौरव महोत्सवाचे आयोजन ...

विजय भटकर : एक दिवसीय टेक्निकल इव्हेंटअमरावती : सुपर संगणकाची निर्मिती करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधणाऱ्या पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या कार्यगौरव महोत्सवाचे आयोजन मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या त्यांच्या जन्मगावी ११ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. डॉ. विजय भटकर यांच्या जन्मदिनी एक दिवसीय टेक्निकल इव्हेंट घेण्याची कल्पना दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाने जाहीर केली असून 'इन्नोव्हेटिव टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट इन विदर्भ' या शीर्षकाखाली पोस्टर प्रेझेंटेशन व वर्किंग मॉडेल एक्सप्लेनेशन यासाठी अभियांत्रिकी, तांत्रिकी, संगणक विभाग व कृषी विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. या प्रक्रियेसाठी गाडगेबाबा मंडळाद्वारे अमरावती विभागातील सर्व शासकीय अभियांत्रिती महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सभा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डब्ल्यू. झेड. गंधारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या संकल्पनेला जवाहरलाल दर्डा इंस्टिट्युट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, दारापूरचे प्राचार्य अनिवाश कोल्हटकर, दारापूरचे प्राचार्य संजय खेरडे, विक्रमशिला पॉलिटेक्निकचे प्राचार्य दीपक शिरभाते, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य गजानन पुंडकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन गजानन भारसाकळे यांनी, तर आभार प्रदर्शन तृप्ती घोंगडे यांनी केले.