शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

'डीन' पदाचे रुजूनाट्य पोहोचले पोलिसात

By admin | Updated: April 12, 2015 00:16 IST

डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या डीनपदाचे रुजूनाट्य अद्यापपर्यंत संपले नाही.

सोमवंशींची जाणेंविरुद्ध तक्रार : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात चर्चाअमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या डीनपदाचे रुजूनाट्य अद्यापपर्यंत संपले नाही. शनिवारी पुन्हा माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी कार्यभार सांभाळण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना पुन्हा पदभार न सांभाळता परतावे लागले. त्यामुळे सोमवंशींनी गाडगेनगर ठाणे गाठून जाणेंच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या रुजूनाट्यमुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात विविध चर्चेला उधाण आले आहे. पीडीएमसी येथील अधिष्ठाता रुजूनाट्य संपता संपेना असे दिसून येत आहे. शनिवारी पुन्हा माजी अधिष्ठाता सोमवंशी अधिष्ठाता पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना प्रवेशद्वारावरच ७ ते ८ सुरक्षा रक्षकांनी आत जाण्यास मनाई केली होती. शिवाजी शिक्षण संस्थेचा वैयक्तिक वाद आहे. त्यांनी संस्था स्तरावर वाद निपटावा, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करता येणार नाही. - के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक.डीनच्या पद्भाराविषयी कायदेशीर योग्य भूमिका घेऊ, विद्यापीठ न्यायालय नाही. विद्यापीठ व संस्था दोन पक्ष आहेत. त्यामुळे सोमवंशींनी डीन कार्यालयात जाणे योग्य नाही. - अरुण शेळके, अध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था.