शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

अमरावतीत नवनीत राणांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; मध्यवर्ती कारागृहासमोर केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 8:40 PM

Amravati News Navneet Rana खासदार नवनीत राणा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केल्याबदल फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देफ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासदार नवनीत राणा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केल्याबदल जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबदल खासदारांसह १४ जणांवर फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. यामध्ये खासदार नवनीत राणा (रा.शंकरनगर), नऊ महिला पदाधिकारी, दीपक अंबाडकर (रा. बेलपुरा), शिवदास उकडराव घुले( रा. रविनगर), नीलेश विजय भेंडे( रा. अमर कॉलनी) राहुल काळे ( रा. वलगाव ) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर भादविची कलम १४३, १८८, सहकलम आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१(ब)सहकलम ३,४. साथीचा अधिनियम १८९७ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदानुसार गुन्हा नोंदविला. यासंदर्भात फियार्दी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी तक्रार नोंदविली. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून खासदारांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. कारागृहात असलेलेल्या आमदार रवि राणा यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भेटण्याचा आग्रह धरून जोरजोरात नारेबाजी करून ठिय्या आंदोलन छेडल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाagitationआंदोलन