शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

देशी कट्टा, कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:30 AM

देशी कट्टा व कोयता घेऊन शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या एका युवकाला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी अशोकनगर परिसरातून अटक केली आहे. शेख जावेद ऊर्फ दहू ऊर्फ भोबळा शेख साबीर (२६ रा. लालखडी, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देगाडगेनगर पोलिसांची कारवाई : दुचाकीवरून शहरात फिरत होता आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशी कट्टा व कोयता घेऊन शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या एका युवकाला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी अशोकनगर परिसरातून अटक केली आहे.शेख जावेद ऊर्फ दहू ऊर्फ भोबळा शेख साबीर (२६ रा. लालखडी, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या डीबी स्कॉडला यासंदर्भाची गोपनीय माहिती मिळाली होती. डीबी पथकातील शेखर गेडाम यांनी ही माहिती पीएसआय विनोद चव्हाण यांना दिली. त्यानुसार पोलीस उपाआयुक्त यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद चव्हाण, डीबीचे शेखर गेडाम, विशाल वाकपांजर, सारंग आदमने, सतीश देशमुख, आशिष बागडे, आस्तिक देशमुख यांच्या पथकाने अशोकनगरात पोहोचून दुचाकीने जात असलेल्या आरोपीला थांबवून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडून एक देशी कट्टा, धारदार कोयता, मोबाइल, दुचाकी असा एकूण ३३ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७९ सहकलम ३/२५,४/२५ आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय विनोद चव्हाण करीत आहेत. त्याच्याकडे देशी कट्टा कसा आला, यासंदर्भाची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी