शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तहसीलवर काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 22:45 IST

शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव खंडेश्वर : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.यात सोयाबीनची नुकसान भरपाई प्रतिहेक्टरी वीस हजार रूपये याप्रमाणे द्या, सोयाबीनला ४ हजार रूपये व कापसाला ६ हजार रूपये भाव प्रतिक्विंटल द्यावा. यंदा शेती पिकाचे प्रचंड नुकसान लक्षात घेता आणेवारी ५० टक्क्यांचे आत लावा, शेती सिंचनासाठी लोडशेडींग कमी करून वीज द्या, शेतमजुरीसाठी रोहयोची कामे तातडीने सुरू करून ८ दिवसांत कामाची मजुरी द्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. तालुक्यातून आलेल्या शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा गजानन महाराज मंदिरच्या सभागृहातून निघून तहसीलवर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, देवीदास सुने, अ. सलामभाई, देवरावजी साखरे, दीपक सवाई यांची भाषणे झाली नंतर तहसीलदार शिवाजी जगताप यांना एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या मोर्चात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद चौधरी, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नीता सावदे, जि. प. सदस्य संगीता सवाई, पद्माताई शिरभाते, विठ्ठलराव चांदणे, पं. स. सदस्य सविता सवाई, सुधीर पाटेकर, अक्षय पारसकर, अमोल धवसे, राजेंद्र सरोदे, सरफराज खाँ, विनोद जगताप, मारोती रामटेके, अमर कणसे, दीपक सवाई, इद्रिसभाई, इसूबभाई, सतीश पोकळे, जयदीप काकडे, रघुपती गावंडे, किशोर गुलालकरी, अशोक खंडार, प्रदीप ब्राम्हणवाडे, अजय चांदणे, रशीदभाई कुरेशी, जमीलभाई, रऊफभाई व तालुक्यातील बरीच मंडळी उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)