शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

बाल स्वास्थ्य योजनेची माहिती १० महिन्यांपासून अनुपलब्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 6:32 PM

बाल स्वास्थ्य योजनेत वापरण्यात येणा-या वाहनांच्या ई-निविदा प्रकरणात घोळ झाल्याची तक्रार प्रहारचे शहर अध्यक्ष चंदू खेडकर यांनी केली होती.

अमरावती - बाल स्वास्थ्य योजनेत वापरण्यात येणा-या वाहनांच्या ई-निविदा प्रकरणात घोळ झाल्याची तक्रार प्रहारचे शहर अध्यक्ष चंदू खेडकर यांनी केली होती. याच बरोबर माहितीच्या अधिकारात या प्रकरणाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाकडून मागविली होती. त्याला १० महिन्यांचा कालावधी लोटूनही माहिती प्राप्त झालेली नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनातून दिला आहे. बाल स्वास्थ्य योजनेत शालेय आरोग्य तपासणी पथकातील वाहनाबाबत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेमधील वाढीव ३४ वाहनांची माहिती मागविण्यात आली होती. परंतु, १० महिन्यांपासून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. याच आधारे प्रहारचे शहराध्यक्ष चंदू खेडकर यांनी या प्रक्रियेत आर्थिक घोळ झाल्याचा आरोपही केला आहे. वाहन पुरविण्याचे कंत्राट रत्नम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक रफीउद्दीन वल्द बावोद्दीन (रा. नरदोडा) यांनी घेतले आहे. सदर निविदाधारकाच्या निविदेचा वाढीव आदेश रद्द न केल्यास प्रहारतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  या वाहनांची मागितली माहिती एमएच २७ बीएफ ०२४९, एमएच ०४ ईएस २३२५, एमएच ३२ बी ८१३, एमएच १४ एव्ही ५३०८, एमएच ०४ ईएस १२८६, एमएच ३० एए ५३१६, एमएच ०४ ईएस ८४८२, एमएच ०४ बीई ९७६१ अशा क्रमांकाच्या आठ वाहनांची टॅक्स पावती, फिटनेस सर्टिफिकेट, ९ आगस्ट २०१७ पर्यंतच्या वैध विम्याची प्रत आदी माहिती तक्रारकर्ते चंदू खेडकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे मागितली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य