मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:19 IST2020-12-05T04:19:40+5:302020-12-05T04:19:40+5:30
शनिवारी सकाळी ११.१० वाजता शिवणी रसुलापूर, मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे आगमन, ११.१५ वाजता मोटारीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जिल्ह्यात
शनिवारी सकाळी ११.१० वाजता शिवणी रसुलापूर, मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे आगमन, ११.१५ वाजता मोटारीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पाहणी व राखीव, दुपारी १२.१५ वाजता मोटारीने शिवणी रसूलापूर, मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे आगमन, दुपारी १२.२५ वाजता हेलिपॅडवरून मौजे गोळवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबादकडे प्रयाण करतील.