शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चांदूररेल्वे डाक कार्यालय झाले 'आॅनलाईन'

By admin | Updated: May 13, 2015 00:18 IST

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत बँकांपाठोपाठ आता पोस्टखातेही आॅनलाईन होत आहेत.

चांदूररेल्वे : प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत बँकांपाठोपाठ आता पोस्टखातेही आॅनलाईन होत आहेत. चांदूररेल्वेची पोस्टाची शाखा आता आॅनलाईन झाली असून यानंतर सर्व खातेधारकांना याचा लाभ होईल. देशभरात इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्टीव्हिटी वाढत आहे. त्यात फार प्राचीन असलेली पोस्ट खात्याची सुविधा कशी मागे राहील याच अनुषंगाने चांदूररेल्वे येथील पोस्टाच्या शाखेच्या आॅनलाईन सुविधेचे उद्घाटन प्रवर अधीक्षक बेग यांच्या हस्ते उपअधीक्षक लाखोरकर, पोस्टमास्तर पी. एस. दहाट यांच्या उपस्थितीत पार पडले. यापुढे पोस्ट खाते कोअर बँकींगप्रमाणे कार्य करील यामध्ये बचत खाते, आरडी, एनएसएसके अकाऊंट व किसान विकास पत्र या सुविधांसाठी आता आपल्याला खाते ट्रान्सफर करण्याची गरज नसून देशातील कुठल्याही शाखेतून या सुविधांचा लाभ खातेधारकाला घेता येईल अशी माहिती प्रवर अधीक्षक बेग यांनी सीसीएनला दिली. या छोटेखानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. जी. उमाळे, फुसे, सी. एम. राऊत, पी. पी. सांदेकर, बी. आर. पवार, एस. पी. चर्जन, एस. बी. पवार, पोस्टमन एस. एम. काळबांडे, ए. एस. बोंडे, डब्ल्यू. आर. बाबर, अजय गावंडे, नरेंद्र वालोंद्रे यांनी अथक परिश्रम घेतले. पोस्ट खाते आॅनलाईन झाल्यामुळे खातेधारकांना याचा नक्कीच फायदा होणार हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)