शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वादळासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 18:47 IST

गहू, हरभरा काढणीला; हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती

 गजानन मोहोड

अमरावती : हिमालयावर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. एक नवीन पश्चिमी विक्षोभ १६ मार्चला हिमालयावर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे दक्षिण पूर्व बाष्पयुक्त वारे आणि हवेच्या मधल्या थरातून येणारे पश्चिम वारे यांच्या प्रभावामुळे १६ व १७ मार्चला जिल्ह्यासह विदर्भात बरेच ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात विजांचा गडगडाट व वेगवान वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

अकोला, गोंदिया जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. २२ मार्चपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता राहणार आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू व हरभरा काढणीला आला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरणVidarbhaविदर्भ